स्पेशल टेस्ट no.563 January 13, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.563 ( नाम ) TelegramAll the best 👍♥️Only you and you alone can change your situation. Dont blame it on anything or or anyone....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( नाम ) सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 16" गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते " यातील विशेष नामे सांगा. गंगा , नदी हिमालय , पर्वत गंगा , हिमालय नदी , पर्वत 2 / 16ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यांमधील गुण , धर्म , भाव यांचा बोध होतो त्यास.........म्हणतात. भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम 3 / 16खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे ? महाराष्ट्र धृतराष्ट्र देवराष्ट्र परराष्ट्र 4 / 16खालील चार पर्यायांपैकी विशेष नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा . पुणे असुर कपिला गाय हिंदी महासागर 5 / 16पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा. नदी पर्वत मुलगा मुंबई 6 / 16भाववाचक नाम ओळखा. सुंदर गुलाम महागाई गोड 7 / 16काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा. सुंदर काय देखावा आहे हा 8 / 16' मिठामुळे जेवणाची रुची वाढते ' या वाक्यात किती नामे आहेत. 4 3 2 1 9 / 16खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ? महाराष्ट्र कृष्णा सह्याद्री राष्ट्र 10 / 16' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? भोळसर भोळसट भोळेपणा भोळी 11 / 16खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता ? ग्रह पृथ्वी सूर्य चंद्र 12 / 16खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ? गंगा वात्सल्य सैन्य राम 13 / 16खालीलपैकी सामान्यनाम कोणते ? चपळाई महागाई आमराई नवलाई 14 / 16वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना........ असे म्हणतात. नामे सर्वनाम विशेषण क्रियापद 15 / 16श्रीमंती , शांतता , सौंदर्य , शहर या चार शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा . शांतता श्रीमंत शहर सौदर्य 16 / 16भाववाचक नाम ओळखा. पौरुषत्व स्त्री चंद्र पाटील Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp