स्पेशल टेस्ट no.560 January 11, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.560 ( मराठी व्याकरण ) Telegram All the best 👍♥️ जीवन जगताना आलेले कठीण प्रसंगच तुम्हाला तुमच्यात असलेल्या ताकतीची जाणीव करून देतात....!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 15 ग्रामगीतेचे लेखक ? महात्मा फुले संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज विनोबा भावे 2 / 15 मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ? विष्णुशास्त्री चिपळूणकर हरि नारायण आपटे बाळशास्त्री जांभेकर केशवसुत 3 / 15 पानिपत या साहित्याचे लेखक कोण आहेत ? विश्वास पाटील दया पवार शिवाजी सावंत अरुण वैद्य 4 / 15 जसा पक्षांचा थवा तसा गुलाबांचा - घोस मोळी ताटवा रास 5 / 15 हरणांचा.........असतो. थवा जथा तांडा कळप 6 / 15 मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ? हंबरणे केकारव चित्कारणे भुंकणे 7 / 15 ' गोलपिठा ' हा कवितासंग्रह.........यांचा आहे. नामदेव ढसाळ दया पवार नारायण सुर्वे यापैकी नाही 8 / 15 नारायण राजहंस यांना ' बालगंधर्व ' ही पदवी कोणी दिली ? महात्मा फुले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर यापैकी नाही 9 / 15 खालीलपैकी कोणता शब्द समूहदर्शक शब्द नाही ? थवा तांडा कळप बांबू 10 / 15 ' हायकु ' हा काव्यप्रकार.........भाषेतून मराठीत आला आहे. हिंदी जपानी अरबी फ्रेंच 11 / 15 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. गाईचे हंबरणे हत्तीचे - चित्कारणे गाढवाचे - खिंकाळणे म्हशीचे - रेकणे 12 / 15 ' सलाम ' या कवितासंग्रहाचे कवी कोण ? मंगेश पाडगावकर केशवसुत कुसुमाग्रज वसंत बापट 13 / 15 माणसांची गर्दी तशी काजूंची....... चढत थप्पी गाथण जुडी 14 / 15 ' भारुड ' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ? संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत जनाबाई 15 / 15 गाय : वासरू : : हरिण : ? लेकरू करडू शावक रेडकू Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp