स्पेशल टेस्ट no.559 January 10, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.559 ( mix sub टेस्ट ) Telegram All the best 👍♥️ "बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो मजबूरियों को मत कोसों हर हाल में चलना सीखो...!!" आजची mix sub स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटान वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 16 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ? पुणे औरंगाबाद ( संभाजी नगर ) उस्मानाबाद मुंबई 2 / 16 मोरचूद ची संज्ञा ओळखा. CuSO4 CO2 H2O यापैकी नाही 3 / 16 कुकरच्या पेशी कोठे आढळतात ? जठर यकृत स्वदुपिंड यापैकी नाही 4 / 16 सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर आहे ? गंगा नाईल चिनाब अमेझॉन 5 / 16 ' मुंबई कामगार संघाची ' स्थापना कोणी केली ? श्रीपाद अमृत डांगे मदन मोहन मालवीय नारायण लोखंडे सरदार वल्लभभाई पटेल 6 / 16 ' बाल हत्या प्रतिबंधक कायदा ' केव्हा संमत झाला ? 1830 1829 1820 1823 7 / 16 जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो ? 30 मे 31 मे 29 मे 28 मे 8 / 16 ग्रामपंचायतिचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ? जिल्हा परिषद विधान परिषद पंचायत समिती यापैकी नाही 9 / 16 राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे ? गोदावरी गंगा भोगावती कावेरी 10 / 16 महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती ? पितळखोरा अजंठा वेरूळ यापैकी नाही 11 / 16 ' तूरग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ससा घोडा गाढव कासव 12 / 16 जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ? 10 जानेवारी 9 जानेवारी 8 जानेवारी 7 जानेवारी 13 / 16 ' मराठी भाषेचे पाणिनी ' असे कोणाला म्हटले जाते. बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर यापैकी नाही 14 / 16 इंडियन पिनल कोड ( भारतीय दंड विधान संहिता ) कधी संमत झाला ? 1860 1862 1864 1865 15 / 16 महाराष्ट्रामधील एकूण हवामान विभाग किती आहेत ? 7 8 9 10 16 / 16 ' अर्जुन पुरस्कार ' कोणत्या क्षेत्रात दिला जातो ? साहित्य पत्रकारिता क्रीडा चित्रपट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp