स्पेशल टेस्ट no.558

0

स्पेशल टेस्ट no.558 ( शब्द शक्ती + अलंकार )

All the best 👍♥️

स्वीकार करने की हिम्मत और

सुधार करने की नियत हो,

तो इंसान बहुत कुछ सीख 

सकता है...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

शब्दांचा अर्थ व्यक्त करणाऱ्या किती शक्ती असतात ?

2 / 16

वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते , तेव्हा........अलंकार होतो.

3 / 16

' चला , पानावर बसा ' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?

4 / 16

अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा || यामधील अलंकार कोणता ?

5 / 16

' घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले. ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

6 / 16

वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा | यामधील अलंकार ओळखा.

7 / 16

शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते ?

8 / 16

' त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत '. यामधील अलंकार ओळखा.

9 / 16

पुढील वाक्यातील लक्ष अर्थ ओळखा. तो कप पिऊन टाक.

10 / 16

' सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

11 / 16

उषःकाल होता होता काळरात्र झाली....... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो.

12 / 16

आईसारखी मायाळू आईच ! अलंकार ओळखा.

13 / 16

शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू - पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती ?

14 / 16

भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने.......प्रकार होतात.

15 / 16

रामराव शेतात बैलासारखे राहतात. ( शब्दशक्ती ओळखा.)

16 / 16

जरी आंधळी मी तुला पाहते. ( अलंकार ओळखा.)

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!