स्पेशल टेस्ट no.557

0

स्पेशल टेस्ट no.557 ( mix sub टेस्ट )

All the best 👍♥️

ये दुनिया सिर्फ उन्ही लोगो

     का संघर्ष जानती है 

    जो सफल हो जाते है....!!

आजची mix sub स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

 

    

1 / 16

ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणाची असते ?

2 / 16

इंडियन इंडिपेडन्स लीगची स्थापना कोणी केली ?

3 / 16

निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो ?

4 / 16

कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ?

5 / 16

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

6 / 16

जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो ?

7 / 16

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

8 / 16

सर्वात जास्त रबराचे उत्पादन कोठे होते ?

9 / 16

जगातील सर्वाधिक साखर उत्पादक देश कोणता ?

10 / 16

आर.बी.आय.चे मुख्यालय कोठे आहे ?

11 / 16

गगनचुंबी इमारतींचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?

12 / 16

इंदिरा गांधीच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

13 / 16

सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग कोणता ?

14 / 16

कोकण किनारपट्टीतील अगदी उत्तरेकडील नदी कोणती ?

15 / 16

एकूण गोलमेज परिषदा किती झाल्या ?

16 / 16

भारतातील सतीची चाल कायद्याने बंद करणारा गव्हर्नर कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!