स्पेशल टेस्ट no.554 January 7, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.554 ( पंचायत राज ) TelegramAll the best 👍♥️उड़ कर गिरना, गिरकर उड़नासीखा है मैंने, बस ठहरना नहीं...!!Never Give Up .......!!आजची GK ( पंचायत राज ) स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ? पंचायत समिती राज्य सरकार विधान परिषद जिल्हा परिषद 2 / 16महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ? 32 34 30 36 3 / 16ग्रामपंचायत थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ? सरपंच तलाठी ग्रामसेवक तहसीलदार 4 / 16खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ? सरपंच तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील 5 / 16महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्राम स्तरावरील घटक कोणता ? ग्रामसभा न्यायपंचायत ग्रामपंचायत वॉर्ड पंचायत 6 / 16भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ? लॉर्ड रीपन लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन 7 / 16भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ? महाराष्ट्र राजस्थान मध्यप्रदेश गुजरात 8 / 16पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणते ? ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यापैकी नाही 9 / 16ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ? 18 वर्ष 21 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 10 / 16महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ? उपमहापौर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्यशासन 11 / 16महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ? 1 मे 1962 1 मे 1960 1 मे 1956 यापैकी नाही 12 / 16शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ? पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त महापौर जिल्हा न्यायाधीश 13 / 16नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी..........घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या ? 73 व्या 74 व्या 86 व्या 42 व्या 14 / 16स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ? केरळ गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश 15 / 16महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ? मुंबई पुणे ठाणे नागपूर 16 / 16पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ? 72 व्या 74 व्या 73 व्या 75 व्या Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp