स्पेशल टेस्ट no.553

0

स्पेशल टेस्ट no.553 ( अलंकारिक शब्द + वाक्प्रचार )

All the best 👍♥️

कोणतीही चूक वाया घालवू नका

त्यातून काहीतरी शिका.....!!

आजची मराठी व्याकरण ( अलंकारिक शब्द + वाक्प्रचार ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खळील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' निश्चित व न बदलणारी बाब ' या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ?

2 / 15

' मेतकूट जमणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

3 / 15

' चर्पटपंजरी ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ?

4 / 15

' मिशी भादरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

5 / 15

' पांढरा परीस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

6 / 15

' दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.

7 / 15

' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा.

8 / 15

' हात दाखवून अवलक्षणा ' या वाक्प्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.

9 / 15

' स्वकपोलकल्पित ' म्हणजे काय ?

10 / 15

' पड खाणे ' म्हणजे..........

11 / 15

' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

12 / 15

' बारा गावचे पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?

13 / 15

' चंदुलाल ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

14 / 15

' अर्ध्या वचनात राहणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

15 / 15

' जावयाचा बेटा ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!