स्पेशल टेस्ट no.552 January 7, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.552 ( राज्यघटना ) TelegramAll the best 👍♥️नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा..!!आजची GK ( राज्यघटना ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा : 1909 पहिल्या महायुद्धाची समाप्ती : 1918 बंगालची फाळणी : 1915 मोंटेन्यू चेम्सफोर्ड सुधारणा : 1919 2 / 151935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ? प्रौढ मताधिकार साम्राज्याअंतर्गत शासनाधिकार सापेक्ष स्वायत्तता प्रांतिक स्वायत्तता 3 / 15संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बी. आर. आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू 4 / 15भारतीय राज्यघटना , कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित.........कडून प्रकाशित केले जाते. वैधानिक विभाग कायदेशीर व्यवहार विभाग न्याय विभाग राष्ट्रीय न्यायालयीन आयोग 5 / 15संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ? 22 11 7 24 6 / 15भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार वल्लभभाई पटेल 7 / 15भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? पं. जवाहरलाल नेहरू सच्चिदानंद सिन्हा डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ. बी. आर. आंबेडकर 8 / 15संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ? डॉ. आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू बी. एन. राव 9 / 15भारतीय राज्यघटना....... रोजी स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1949 26 जानेवारी 1950 10 नोव्हेंबर 1949 10 / 15भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 8 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1946 15 डिसेंबर 1946 15 ऑगस्ट 1947 11 / 15........ हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॉ. आंबेडकर वल्लभ भाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू 12 / 15' कायद्याचे राज्य ' या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ? सर एडवर्ड कोक मॉन्टेसक्यू जेम्स 1 मेडिसन 13 / 15' भारत हे संघराज्य आहे.' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ? द्विगृही कायदेमंडळ एक राज्यघटना राज्यघटनेची सर्वोच्चता न्यायालयीन पूनर्वीलोकन 14 / 15खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे. भारत धार्मिक राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत भांडवलशाही राज्य आहे. भारत सर्वकशवादी राज्य आहे. 15 / 15सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ? द्विगृही एकगृही बहुगृही यापैकी कोणतेही नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp