स्पेशल टेस्ट no.551 January 7, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.551 ( वाक्य पृथक्करण व समानार्थी शब्द ) TelegramAll the best 👍♥️अभ्यासाचे “वेड” लावून घ्या….!!दुसरे “येडं” नका लावून घेऊ मित्रांनो....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' त्याचा पुरता मामा झाला.' या वाक्यातील विधीपूरक कोणते ? त्याचा पुरता मामा विधीपूरक नाही 2 / 15' अरण्य ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . कानन वन विपिन सर्व बरोबर 3 / 15' पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.' या वाक्यातील उद्देश ओळखा. मुखास दात पांढरे स्वच्छ शोभा 4 / 15' अभियोग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . समारोप योगायोग भक्तीयोग आरोप 5 / 15' शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.' या वाक्यातील उद्देश ओळखा. गुलमोहर शरदाच्या मोहक चांदण्यात 6 / 15अरज म्हणजे........ जो कधी ' जर ' म्हणत नाही असा. जास कधी म्हातारपण येत नाही असा जो नेहमी जर - तर भाषा वापरतो असा जो कधी नाश पावत नाही असा 7 / 15' आज संपत्ती त्याज पाशी आहे ' याबाबत देश कोणते ? आज त्याजपाशी संपत्ती आहे 8 / 15खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. पय उदक सलील खग 9 / 15' तिला मी आई म्हणतो ' या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. तिला आई मी तिला आई म्हणतो 10 / 15खल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा . दुष्ट चांगला खलाशी खलबते करणारा 11 / 15त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. या वाक्यातील उद्देश कोणते ? प्रयत्नांना त्याच्या यश यापैकी नाही 12 / 15' निढळ ' समानार्थी शब्द ओळखा. घाम शरीर कपाळ झरा 13 / 15ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ? उद्देश विधेय कर्म उद्देश विशेषण 14 / 15' कमळ ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म सरोज अंबुज अचल 15 / 15तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यातील विधेयपूरक कोणते ? आहे दिसायला सुरेख गाय तुमची Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp