स्पेशल टेस्ट no.547

0

स्पेशल टेस्ट no.547 (प्रयोग + समास )

All the best 👍♥️

एक बात नोट कर लो 

आज का दर्द ही कल की जीत है...!!

आजची प्रयोग + समास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

' मुलाने आंबा खाल्ला ' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

2 / 16

' भाजीपाला , बाजारहाट ' या शब्दाचा समास ओळखा.

3 / 16

' रावण रावणाकडून मारला गेला. ' या वाक्याचे भावेप्रयोगात रूपांतर कसे होईल ?

4 / 16

ज्या समासात पहिले पद प्रमुख असते त्या समासास......... म्हणतात.

5 / 16

संजय शाळेत आला नाही. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

6 / 16

कोणत्या समास प्रकारातील समासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ?

7 / 16

' ती वेगाने धावते. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

8 / 16

खालीलपैकी कर्मधार्य समास असलेला शब्द कोणता ?

9 / 16

खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते ते ओळखा.

10 / 16

द्विगु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो ?

11 / 16

पक्षी आकाशात उडतात. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

12 / 16

खालीलपैकी मध्यमपदलोती समास असलेला शब्द कोणता ?

13 / 16

प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.

14 / 16

विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय ?

15 / 16

' त्याला गाय आवडते. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16 / 16

सामासिक शब्दांची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला........असे म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!