स्पेशल टेस्ट no.546

0

स्पेशल टेस्ट no.546 ( सामान्य विज्ञान )

All the best 👍♥️

चाहे कितनी ही बार फेल हुए 

हो फिर भी एक बार और 

कोशिश कीजिये....!!

आजची सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते ?

2 / 16

समुद्राची खोली मोजण्यासाठी......... वापरतात.

3 / 16

मृगजळ........मुळे तयार होते.

4 / 16

सर्वात कठीण वस्तू कोणती ?

5 / 16

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

6 / 16

शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते ?

7 / 16

आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?

8 / 16

गोबरगॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो ?

9 / 16

आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?

10 / 16

गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो ?

11 / 16

मानवातील गुणसूत्रांची संख्या.......इतकी आहे.

12 / 16

सर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे ?

13 / 16

कार्बन डाय-ऑक्साइड चा उपयोग खालीलपैकी कशामध्ये करतात ?

14 / 16

खालीलपैकी.......यास ' काळे सोने ' असे म्हटले जाते.

15 / 16

सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?

16 / 16

.......... या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!