स्पेशल टेस्ट no.544 January 3, 2023 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.544 ( चालू घडामोडी ) TelegramAll the best 👍♥️मला कोणालाही हरवयचं नाहीये फक्त मला ज्यांनी कमी समजलंय ना त्यांना फक्त माझी जागा दाखवायची आहे....!!आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी 4 जानेवारी 2 / 16' मराठा तितूका मिळवावा ' विश्वसंमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ? मुंबई कलकत्ता पुणे यापैकी नाही 3 / 16खेलो इंडिया युथ गेम्स 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे ? हरियाणा राजस्थान गुजरात यापैकी नाही 4 / 16कोनेरू हम्पीने जागतिक बुद्धिबळ ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले ? सुवर्णपदक कास्यपदक रौप्यपदक यापैकी नाही 5 / 16ढाका लिटररी फेस्टिवलची दहावी आवृत्ती केव्हा होणार आहे ? 6-7 जानेवारी 5-8 जानेवारी 4-8 जानेवारी 5-7 जानेवारी 6 / 16इनासिओ लूला द सिल्वा हे कितव्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत ? पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा 7 / 16सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते ? 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी 4 जानेवारी 8 / 16' काव्यफुले ' हा कोणाचा ग्रंथ आहे ? अनुताई वाघ सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई 9 / 16सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोठे आहे ? पुणे नाशिक नागपूर यापैकी नाही 10 / 16कोणाच्या हस्ते सीमा सुरक्षाचे प्रहरी ॲप लॉन्च करण्यात आले आहे ? नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अमित शहा यापैकी नाही 11 / 16नुकतीच सुरू करण्यात आलेली ' सुधारित वितरण क्षेत्र योजना ' कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे लागू केली जाते ? केंद्रीय ऊर्जा मंत्रालय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न वितरण मंत्रालय केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय मंत्रालय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय 12 / 162023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या प्रस्तावाला......देशांनी पाठिंबा दिला. 70 72 170 172 13 / 167000 धावांचा टप्पा गाठणारी एकमेव महिला क्रिकेटपटू कोण आहे ? मिताली राज शेफाली वर्मा दीप्ती शर्मा स्मृती मानधना 14 / 16खाजगी नोकऱ्यांत स्थानिकांना 75 टक्के आरक्षणाला मान्यता देणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे ? हरियाणा झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड 15 / 16कोणत्या भारतीय बॉक्सरने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सलग पाचवे पदक जिंकले आहे ? मनीष कौशिक विकास यादव शिव थापा यापैकी नाही 16 / 16महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? न्या. दिपांकर दत्ता न्या. कमल किशोर तातेड के. के. वेणुगोपाल रूपाली चाकणकर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp