स्पेशल टेस्ट no.543

0

स्पेशल टेस्ट no.543 ( नाम व सर्वनाम )

All the best 👍♥️

जो पर्यंत वर्दी मिळवत नाही तो पर्यंत शांत बसायचे नाही...!!

आजची नाम + सर्वनाम स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते.' यातील विशेषनामे सांगा.

2 / 15

खालीलपैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही ?

3 / 15

खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ?

4 / 15

" आम्ही " या सर्वनामाचा प्रकार सांगा ?

5 / 15

खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही ?

6 / 15

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ?

7 / 15

कोणतेही विशेष नाम.......असते.

8 / 15

पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ' त्याने सुरेल गाणे गायले.'

9 / 15

खालीलपैकी सामान्य नाम कोणते ?

10 / 15

तुला काय हवे ? या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

11 / 15

वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना.......असे म्हणतात.

12 / 15

" ही चलाख मुलगी आहे. " या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?

13 / 15

खालील शब्दांमधील विशेष नाम कोणते ?

14 / 15

नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास.........असे म्हणतात.

15 / 15

त्याचा राग सर्वांना येतो. ' राग ' या शब्दाची जात ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!