स्पेशल टेस्ट no.542

0

स्पेशल टेस्ट no.542 ( चालू घडामोडी )

All the best 👍♥️

जो पाण्याने भिजतो तो कपडे बदलतो आणि जो घामाने भिजतो तो इतिहास बदलतो....!!

आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

2 / 16

आजादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून कोणत्या राज्यात ' बिजल उत्सव ' आयोजित केला गेला ?

3 / 16

बेंजामिन नेतन्याहू कोणत्या देशाचे सहाव्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे ?

4 / 16

महान फुटबॉलपटू एडसन अरांतेस डोनॅसिमेंटो ज्यांना पेले म्हटले जाते त्यांचे नुकतेच निधन झाले आहेत ते कोणत्या देशाचे खेळाडू होते ?

5 / 16

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC ) 2022 वर्षातील सर्वोत्तम पुरुष 20-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळाले आहे ?

6 / 16

फरहार बेहर या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटूने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली ?

7 / 16

इंडियन बँकेचे नुकतेच कोणत्या राज्यात ' MSME प्रेरणा ' कार्यक्रम सुरू केला ?

8 / 16

IPL 2023 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?

9 / 16

प्रती कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे ?

10 / 16

नुकतेच मृत्यू पावलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे नाव काय होते ?

11 / 16

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?

12 / 16

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या वार्षिक यादीतील टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे ?

13 / 16

नेपाळची नववे पंतप्रधान कोण आहेत ?

14 / 16

भारतात सुशासन दिवस अलीकडेच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?

15 / 16

आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

16 / 16

महाराष्ट्रातील सर्व सहकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!