स्पेशल टेस्ट no.541

0

स्पेशल टेस्ट no.541 ( शोध व संशोधक + नदी प्रणाली )

All the best 👍♥️

वर्ष दरवर्षी बदलत पण आता स्वतःला बदलायचं आहे....

 

ते पण वर्दी घालून 🔥🔥🔥

आजची शोध व संशोधक + महाराष्ट्र भूगोल नदीप्रणाली स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

......... ही मुळा नदीची उपनदी आहे.

2 / 15

महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास......... म्हणतात.

3 / 15

रक्तगटाचा शोध कोणी लावला ?

4 / 15

' जीवाणू ' याचा शोध कोणी लावला ?

5 / 15

महाराष्ट्रातील......... ही सर्वात लांब नदी आहे.

6 / 15

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते ?

7 / 15

गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ?

8 / 15

अणुबॉम्ब चा शोध कोणी लावला ?

9 / 15

खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणतात ?

10 / 15

राईट बंधू यांनी कशाचा शोध लावला ?

11 / 15

वाफेचे इंजिन याचा शोध कोणी लावला ?

12 / 15

थर्मामीटर चा शोध कोणी लावला ?

13 / 15

मायक्रोस्कोप चा शोध कोणी लावला ?

14 / 15

खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा.

15 / 15

कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!