स्पेशल टेस्ट no.540

0

स्पेशल टेस्ट no.540 ( वर्णमाला + संधी )

All the best 👍♥️

2023 हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.♥️🌍

आजची वर्णमाला + संधी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे ?

2 / 16

' मनोरथ ' या शब्दाची संधी विग्रह करा.

3 / 16

वर्णमालेतील मुळाक्षरांची संख्या आहे ?

4 / 16

जोडाक्षर म्हणजे काय ?

5 / 16

वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?

6 / 16

शब्दातील.........अक्षर दीर्घ असते.

7 / 16

एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात ?

8 / 16

आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात ?

9 / 16

' सुखद ' या शब्दाचा विग्रह करा ?

10 / 16

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?

11 / 16

अभ्यास या शब्दाची संधी सोडवा.

12 / 16

आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात ?

13 / 16

' मनस्ताप ' शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

14 / 16

' कल्पवृक्ष ' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

15 / 16

योग्य पर्याय ओळखा. अध्ययन -......

16 / 16

जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यताप्राप्त होती व ती अजून ही आधुनिक काळात टिकून आहे त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!