Special test no.539

0

स्पेशल टेस्ट no.539 ( भारतीय काँग्रेस + महाराष्ट्र भूगोल )

All the best 👍♥️

मनात नेहमी जिंकण्याची आशा  असावी. कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते....!!

आजची भारतीय काँग्रेस + महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ.........आहे.

2 / 15

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले ?

3 / 15

अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?

4 / 15

" ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे " पहिले अध्यक्ष कोण होते ?

5 / 15

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान....... खिंड आहे.

6 / 15

पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

7 / 15

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली ?

8 / 15

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली ?

9 / 15

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत ?

10 / 15

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोठे झाले ?

11 / 15

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणी पहिला ठराव मांडला ?

12 / 15

1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात........जिल्हे होते.

13 / 15

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

14 / 15

खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात ?

15 / 15

खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!