स्पेशल टेस्ट no.538 December 31, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.538 ( समास + शब्दसमूह एक शब्द ) TelegramAll the best 👍♥️आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ठेवा...!!आजची समास + शब्दसमूह स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16' अज्ञान ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा . नत्र तत्पुरुष उपपद तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष पंचमी तत्पुरुष 2 / 16ज्याला लिहिता व वाचता मुळीच येत नाही असा........? वेडा निरक्षर बावळट अति शहाणा 3 / 16' बालमन ' या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो ? कर्मधारय द्विगु तत्पुरुष यापैकी नाही 4 / 16केली उपकार जो जाणत नाही तो......... कृतज्ञ कृतघ्न निरीच्छ कर्मयोगी 5 / 16खालीलपैकी समाहार द्वद्व समास असलेला शब्द कोणता ? स्त्री-पुरुष बरे - वाईट आमरण कपडालत्ता 6 / 16चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्द समूहास योग्य शब्द निवडा ? शुक्लपक्ष कृष्णपक्ष पाक्षिक वद्यपक्ष 7 / 16ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला......... समास असे म्हणतात. विभक्ती बहुव्रीही नत्र बहुव्रीही सहबहुव्रीही प्रादी बहुव्रीही 8 / 16आप्पलपोटा म्हणजे........ स्वतःचा फायदा पाहणारा अधाशी खूप खाणारा आपले पोट 9 / 16महान असे राष्ट्र - महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष अव्ययीभाव बहुव्रीही अव्ययीभाव 10 / 16कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे........ पीडित गरीब श्रमजीवी शोषित 11 / 16' मीठभाकर ' या शब्दाचा विग्रह असा आहे ? मीठ किंवा भाकर मीठ , भाकर व तत्सम पदार्थ मीठ घालून केलेली भाकर मीठ आणि भाकर 12 / 16चुकीची जोडी निवडा. 100 वर्षे - शतक महोत्सव 50 वर्षे - हीरक महोत्सव 75 वर्षे - अमृत महोत्सव 25 वर्ष - रौप्य महोत्सव 13 / 16पुढील शब्दातील मूळ सामासिक शब्द कोणता ते ओळखा. दारोदारी सुयशी प्रत्येक साली प्रतिक्षण 14 / 16शत्रूला सामील झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात ? फितूर मचान यवन कृतज्ञ 15 / 16' कमलनयन ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा. कमलासारखे नयन कमल हेच नयन कमल आणि नयन कमळासह नयन 16 / 16दोन नद्यांमधील प्रदेश....... संगम त्रिभुज प्रदेश दुआब खाडी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)