स्पेशल टेस्ट no.537

0

स्पेशल टेस्ट no.537 ( चालू घडामोडी + समाजसुधारक )

All the best 👍♥️

यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणे हाच यशाकडे जाण्याचा उत्तम मार्ग आहे.....!!

आजची चालू घडामोडी + समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी......... जिल्ह्यातून कार्य सुरू केले.

2 / 16

जागतिक अन्नसुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?

3 / 16

भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंगला कितव्या एकलव्य पुरस्कार मिळाला आहे ?

4 / 16

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारक चालू केले ?

5 / 16

महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ?

6 / 16

जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतीच्या यादीत भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे ?

7 / 16

निखत जरीन आणि लोव्हलीना बोरगोहेन यांनी एलिट राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले ?

8 / 16

यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

9 / 16

मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाची पहिली घटना कोठे नोंदवली गेली ?

10 / 16

महाराष्ट्राचे संसदीय हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात चालू आहे ?

11 / 16

मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ?

12 / 16

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ?

13 / 16

दरवर्षी कोणत्या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो ?

14 / 16

कोणत्या राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांना 1000 रुपये पोंगल उपहार देण्याची घोषणा केली आहे ?

15 / 16

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये नॉर्थ ईस्ट फेस्टिवलच्या कितव्या आवृत्तीला सुरुवात झाली ?

16 / 16

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!