Special test no.536

0

स्पेशल टेस्ट no.536 ( अलंकार व समास )

All the best 👍♥️

ज्या दिवशी तुमच्या मार्गात एकही समस्या येणार नाही , तेव्हा हे निश्चित समजा तुमचा मार्ग चुकला आहे....!!

आजची अलंकार व समास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खलिल Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते तेव्हा.........अलंकार होतो.

2 / 16

' सेवानिवृत्ती ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा ?

3 / 16

अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा || यामधील अलंकार ओळखा.

4 / 16

आमरण , यथामती शब्दाचा समास कोणता ?

5 / 16

एका हाते कधितरि मुली वाजते का टाळी ? या वाक्यातील अलंकार ओळखा ?

6 / 16

कोणत्या समासप्रकारात सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ?

7 / 16

' मरणात खरोखर जग जगते ' या वाक्यातील अलंकार कोणता ?

8 / 16

खालीलपैकी कर्मचारी समास असलेला शब्द कोणता ?

9 / 16

' सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

10 / 16

आत्मविश्वास या शब्दाचा समास ओळखा.

11 / 16

आईसारखी मायाळू आईच ! अलंकार ओळखा.

12 / 16

समासाचे मुख्य प्रकार किती ?

13 / 16

' लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

14 / 16

विशेषण व नाम एकत्र आल्यास समासाचे नाव काय ?

15 / 16

वाटे , भासे , जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात.

16 / 16

........ हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही .

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!