स्पेशल टेस्ट no.535 December 29, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.535 ( भारताचा इतिहास ) TelegramAll the best 👍♥️भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल तरी संघर्ष करण्याची ताकत ठेवा....!!आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15भारतातील........हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. सुरत पद्दुचेरी चंद्रनगर चित्रनापल्ली 2 / 15भारतातील पहिली रेल्वे.......ते........ या ठिकाणी धावली. मुंबई ते दिल्ली मुंबई ते पुणे मुंबई ते ठाणे मुंबई ते कलकत्ता 3 / 15भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण......... ने स्वीकारले. लॉर्ड हेक्टिंग्ज विल्यम बेटिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग 4 / 15चुकीची जोडी ओळखा. इल्बर्ट बिल - लॉर्ड रिपन वूडचा खलिता - लॉर्ड डलहौसी भारतीय विद्यापीठ कायदा - लॉर्ड कर्झन प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा - लॉर्ड लिटन 5 / 15' तैनाती फौजेची ' पद्धत कोणी सुरू केली ? लॉर्ड डलहौसी लॉर्ड क्लाइव्ह लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग्स 6 / 15इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ? निळ भात गहू भात व गहू 7 / 15' पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया ' हा ग्रंथ कोणी लिहिला ? दादाभाई नौरोजी लाला लजपत राय वि. दा.सावरकर लोकमान्य टिळक 8 / 15ब्रिटिशांचे आर्थिक धोरण ह्या नावाने ओळखले जात होते....... राष्ट्रांची संपत्ती धननि:सारण अथवा संपत्तीचा निचरा वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहेत वरीलपैकी दोन्ही उत्तरे चूक आहेत 9 / 15' अनुद्योगीकरण ' म्हणजे काय ? वैज्ञानिक शोधाच्याद्वारे उद्योगांना चालना मोठ्या उद्योगांची निर्मिती उत्पादनाचे नफा हेच उद्दिष्ट औद्योगिक उत्पादन कमी होणे 10 / 15कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ? 1935 चा कायदा 1947 चा कायदा 1951 चा कायदा 1955 चा कायदा 11 / 15ब्रिटिश काळात ' रयतवारी पद्धतीचा प्रारंभ ' कोणत्या प्रांतात झाला ? मद्रास ( मुंबई ) बंगाल ( पंजाब ) कलकत्ता ( नागपूर ) दिल्ली ( हिमाचल प्रदेश ) 12 / 151857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण.......होते. 1:2 1:3 1:4 1:5 13 / 15इ. स.1857 च्या उठावाचे वैशिष्ट्ये म्हणजे........ ऐक्य होय. हिंदू - मुस्लिम मराठा - शीख इंग्लिश - मुस्लिम इंग्लिश - मराठा 14 / 15पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी ' इंडियन अकादमी ' ही संस्था कोणी स्थापन केली होती ? राजा राम मोहन रॉय स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण परमहंस ईश्वरचंद्र विद्यासागर 15 / 15बंगाली साहित्यातील ' नील दर्पण ' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ? कथा कादंबरी काव्य नाटक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp