स्पेशल टेस्ट no.534 December 29, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.534 ( भारताचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️एक लक्षात ठेवा नशिबाचे दार काधीच आपोआप उघडत नसते मेहनत करूनच ते उघडावे लागते....!आजची भारताचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे ? कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान गंगा व महानदी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान 2 / 15कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुजप्रदेश म्हणून ओळखला जातो ? महानदी त्रिभुज प्रदेश गंगा - ब्रह्मपुत्रा त्रिभुजप्रदेश गोदावरी त्रिभुजप्रदेश कृष्णा त्रिभुजप्रदेश 3 / 15भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेस.........पठार आढळते . मेवाड मारवाड माळवा बुंदेलखंड 4 / 15भारताच्या भू सीमा...... देशांना भिडतात. सात आठ सहा नऊ 5 / 15पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे........... वाढत्या प्रमाणात कमी होते. वाढत्या प्रमाणात वाढते. सारख्या प्रमाणात वाढते. घटत्या प्रमाणात वाढते. 6 / 15कोणते शहर ' छोटा नागपूर पठारावर ' स्थित आहे ? भिलाई असनसोल रांची दुर्गापुर 7 / 15भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ? आरोह आवर्त प्रतिरोध यापैकी नाही 8 / 15........... मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. काळी कापसाची मृदा गाळाची मृदा तांबडी मृदा जांभळी मृदा 9 / 15खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? आंध्र प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात 10 / 15....... ही भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात आहे. भिल्ल संथाल अंदमानी नागा 11 / 15....... या दगडी कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वाधिक आढळते. ॲथ्रॉसाईट बीट्यूमिनस लिग्नाइट पीट 12 / 15भारतातील....... हे राज्य बॉक्साइटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. झारखंड मध्यप्रदेश छत्तीसगड गुजरात 13 / 15खालीलपैकी कोणती वने उष्ण प्रदेशातील काटेरी वने नाहीत ? हिरडा खैर तेंदू बोर 14 / 15खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ? किओलोदेव राष्ट्रीय उद्यान - भरतपुर नंदादेवी जीवमंडळ संरक्षित क्षेत्र - सिक्कीम काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - नायोन आणि गोलाघाट सुंदरबन जीवमंडळ संरक्षित क्षेत्र - पश्चिम बंगाल 15 / 15' गिर ' कशासाठी प्रसिद्ध आहे ? मोर वाघ सिंह हरण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)