स्पेशल टेस्ट no.533

0

स्पेशल टेस्ट no.533 ( ग्रामपंचायत + राज्यघटना )

All the best 👍♥️

खूप जास्त अडथळे येऊ लागले कि , समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आहोत.....!!

आजची ग्रामपंचायत + राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?

2 / 15

कलम 324 कशाशी संबंधित आहे ?

3 / 15

ग्रामपंचायतीची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे ?

4 / 15

ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरीत्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते?

5 / 15

कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते ?

6 / 15

भारतीय राज्यघटनेत....... कलमानुसार राज्यसभेची तरतूद केली आहे.

7 / 15

भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ?

8 / 15

मूलभूत हक्क याची राज्यघटनेतील..... कलमात तरतूद आहे.

9 / 15

गावचा पोलीस पाटील कडून........नियुक्त केला जातो.

10 / 15

कलम 19 कशाशी संबंधित आहे ?

11 / 15

ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

12 / 15

ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार..... पाहतात.

13 / 15

ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते ?

14 / 15

ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो ?

15 / 15

आर्थिक आणीबाणी......... कलमात तरतूद आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!