स्पेशल टेस्ट no.531

0

स्पेशल टेस्ट no.531 ( मुंबई जिल्हा स्पेशल )

All the best 👍♥️

अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत....!!

आजपासून रोज जिल्हा स्पेशल एक टेस्ट तुम्हाला सोडवायला भेटणार आहे. सर्वांनी नक्की सोडावा. 

आजची मुंबई जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 25

मुंबईला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ?

2 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथे असलेल्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

3 / 25

" आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही " असे कोणी म्हटले ?

4 / 25

भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते ?

5 / 25

सन 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात कोठून झाली ?

6 / 25

द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ?

7 / 25

व्हिक्टोरिया टर्मिनस चे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे कधी करण्यात आले ?

8 / 25

मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे ची सुरुवात कधी झाली ?

9 / 25

मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत ?

10 / 25

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे ?

11 / 25

भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे ?

12 / 25

जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे ?

13 / 25

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?

14 / 25

मुंबई उपनगरातील मुख्य नदी कोणती ?

15 / 25

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे ?

16 / 25

पुणे - मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ?

17 / 25

मुंबईच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे ?

18 / 25

मुंबई - पुणे जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ?

19 / 25

मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेली शहरांची योग्य जोडी निवडा .

20 / 25

मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात ?

21 / 25

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला.

22 / 25

मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ?

23 / 25

अवकाश विज्ञानाशी निगडित असलेले मुंबईतील पर्यटन स्थळ कोणते?

24 / 25

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली ?

25 / 25

मुंबईतील घोड्यांचा रेसचा ट्रॅक कोणत्या नावाने ओळखला जातो.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!