स्पेशल टेस्ट no.530 December 27, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.530 ( मराठी स्पेशल ) TelegramAll the best 👍♥️अपने सपनों की उड़ान किसी से पूछ कर मत भरों....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16अक्षरांना.........असे म्हणतात. मृदुचिन्हे कठोर चिन्हे जल चिन्हे ध्वनी चिन्ह 2 / 16मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ? विकृती प्रकृती अक्षर ओंकार 3 / 16खालीलपैकी कोणती एक व्यंजन संधी आहे ? गंगोदक महेंद्र दिगंबर गिरीश 4 / 16खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ? महाराष्ट्र कृष्णा सह्याद्री राष्ट्र 5 / 16काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा. सुंदर देखावा काय आहे हा 6 / 16' वासरू ' या शब्दाचे लिंग कोणते ? पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग यापैकी नाही 7 / 16संकेतार्थ वाक्य ओळखा. तू शांत बसलास तर मी सांगेन. शांत बसा. तो शांत बसला. त्याने शांत बसावे. 8 / 16विभक्ती चे किती प्रकार आहेत ? सात सहा आठ नऊ 9 / 16तो घरी जातो. वाक्यातील प्रयोग कोणता ? सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी संकीर्ण 10 / 16' जन्मखोड ' या सामासिक शब्दातील समास ओळखा ? पंचमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 11 / 16खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. मजूर मनुष्य आधीकार दुर्मिळ 12 / 16ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ? उद्देश्य विधेय कर्म उद्देश विशेषण 13 / 16' बोधपर वचन ' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. सुभाषित सुविचार ब्रीदवाक्य वरील सर्व 14 / 16अमूल्य म्हणजे...... मोल नसलेले मूल्यवान मूल्यहीन मोफत 15 / 16' ताज्या घोड्यावरच्या गोमाशा ' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? नवीन घोड्यावर गोमाश्या बसतातच. नव्या कामात विघ्न येतात. भरभराटीच्या काळात स्तुती करणारे जास्त असतात. पुढे धावणारे एकमेकांना धरून राहणारे आहे. 16 / 16' खाई त्याला खवखवे ' म्हणीचा अर्थ. वाईट कृत्ये केली की मनात डाचत राहते. भूक लागली की खवखवते. चांगली कृत्य केले की मनात डाचत राहते. खवा खाल्ला की खवखवते. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp