स्पेशल टेस्ट no.529 December 26, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.529 ( पुणे जिल्हा विशेष ) TelegramAll the best 👍♥️जगातील सर्वात मौल्यवान रात्न म्हणजे मेहनत , आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास....!!आजची पुणे जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15पुणे जिल्हा पालकमंत्री कोण आहे ? देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील दीपक केसरकर यापैकी नाही 2 / 15पुणे ही महाराष्ट्राची.......... म्हणून ओळखली जाते . पर्यटक राजधानी सांस्कृतिक राजधानी राजधानी यापैकी नाही 3 / 15पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत ? 10 11 14 17 4 / 15पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ? रायगड अहमदनगर सोलापूर सातारा 5 / 15मुळशी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? मुंबई पुणे सोलापूर सातारा 6 / 15पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती ? 15643 चौ. कि. मी. 16643 चौ. कि. मी. 15641 चौ. कि. मी. यापैकी नाही 7 / 15पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती ? इंद्रायणी मुठा भीमा नीरा 8 / 15कोणत्या विद्यापीठाला ' पूर्वेकडील ऑक्सफर्ड ' असे म्हणतात ? पुणे गडचिरोली औरंगाबाद यापैकी नाही 9 / 15पुणे विद्यापीठ स्थापना कधी झाली ? 1950 1951 1949 1952 10 / 15संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे ? पुणे ( आळंदी ) मुंडवा पिंपरी यापैकी नाही 11 / 15कोणत्या शहरास ' विद्येचे माहेर ' घर म्हणतात ? मुंबई लातूर पुणे यापैकी नाही 12 / 15भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ? महाबळेश्वर भीमाशंकर देहू यापैकी नाही 13 / 15महाराष्ट्रातील एकूण अष्टविनायकांपैकी किती पुणे जिल्हात आहेत ? 2 4 3 5 14 / 15पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? भीमाशंकर बारामती जेजुरी देहू 15 / 15छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? हवेली खेड शिरूर मुळशी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)