स्पेशल टेस्ट no.528 December 24, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.528 ( भारताचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️जिनके पास इरादे होते है उनके पास बहाने नहीं होते....!!आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात.....क्रमांक लागतो. पाचवा सहावा सातवा आठवा 2 / 15भारताला एकूण........किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 6555 8517 7517 6000 3 / 15कोणती नदी गंगेची उपनदी आहे आणि अमरकंटक जवळ उगम पावते ? दामोदर नदी सोन नदी देबांग नदी नर्मदा नदी 4 / 15भारताचा.... हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे ? वृंदावन राजमंद्री मच्छलीपट्टण सुंदरबन 5 / 15माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर....... पर्वत रांगेत आहे. कुमाऊ हिमालया नेपाळ हिमालया आसाम हिमालया काश्मीर हिमालया 6 / 15........ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. हिस्सार चंद्रा सियाचीन गंगा 7 / 15.........गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. कांडला कोची मांडवी वरीलपैकी नाही 8 / 15मुंबई - पुणे जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ? थळघाट कुंभार्ली घाट बोरघाट आंबा घाट 9 / 15भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ? 3214 कि. मी. 3014 कि. मी. 2933 कि. मी. 3312 कि. मी. 10 / 15गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे ? छोटा नागपूर अरवली विंध्या मालवा 11 / 15खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते ? बिलीगिरी निमगिरी निलगिरी नल्लामाला 12 / 15राजस्थानमधील अशत: शुष्क प्रदेशास काय म्हणतात ? बागर घगुर बांगर खादर 13 / 15....... हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. सह्याद्री विंध्य अरवली निलगिरी 14 / 15खालीलपैकी कोणी भूरूप चक्रांची संकल्पना मांडली ? आफ्रेड वेगनर रिचर्ड हार्डशोन डब्ल्यू.एम.डेव्हीस कार्ल रीटर 15 / 15खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास ' डॉक्टर वारे ' म्हणतात. मोसमी वारे मतलई व खारे वारे पार्वतीय वारे दरीतील वारे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp