स्पेशल टेस्ट no.526 December 23, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.526 ( महाराष्ट्र भूगोल ) TelegramAll the best 👍♥️जे सहज मिळत ते शेवटपर्यंत टिकत नाहीआणि जे शेवटपर्यंत टिकत ते कधीच सहज मिळत नाही.....!!आजची महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16सातपुडा दोन भागात........ मुळे विभागला जातो. अजिंठा फट नर्मदा फट बऱ्हानपूर फट सातमाळा फट 2 / 16खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ? मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर 3 / 16तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? धुळे जळगाव नंदुरबार नाशिक 4 / 16महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ? सिंधुदुर्ग धुळे रायगड नंदुरबार 5 / 16हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ? बीड परभणी नांदेड वाशीम 6 / 16खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? पालघर हा महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये पालघर , वसई , मोखाडा , जव्हार , वाडा , तलासरी , विक्रमगड आणि डहाणू हे 8 तालुके आहेत. जिल्ह्यात वसई - विरार , जव्हार , डहाणू आणि पालघर या 4 नगरपरिषद आहेत. वरीलपैकी एकही नाही. 7 / 16महाराष्ट्र ईशान्य सीमेलगत......टेकड्या पसरलेल्या आहेत. दरेकसा चिरोली गाविलगड भामरागड 8 / 16खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा - तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? जळगाव कोल्हापूर धुळे सांगली 9 / 16महाराष्ट्राची प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची , उठाव आणि....... हे घटक वापरले जातात. पर्जन्य तापमान मृदा उताराची दिशा 10 / 16महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ? भूप्रभोक्ष संचयन भूकंप भ्रूशमुलक उद्रेक 11 / 16महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे ? सातमाळा सातपुडा बालाघाट सह्याद्री 12 / 16....... ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट सातपुडा सातमाळा अजंठा 13 / 16मांजरा पठार कुठल्या भागात आहे ? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश 14 / 16खालीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे. अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे. अहमदनगर मोठे शहर आहे. 15 / 16क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे ? अकोला हिंगोली वाशिम मुंबई शहर 16 / 16महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ? चार पाच सहा सात Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp