स्पेशल टेस्ट no.525 December 23, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.525 ( भारताचा इतिहास ) TelegramAll the best 👍♥️पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायचीजिथे हरण्याची जास्त भीती वाटते....!!आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. बागची - प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया एस. गोपाल - इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलीझम अनिल सील - प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 - 89 हिरालाल सिन्हा - ब्रिटिश पॉलीसी इन इंडिया 2 / 16' कमवा व शिकवा ' या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ? मुदलियार आयोग राधाकृष्ण आयोग कोठारी आयोग जॉन सर्जट आयोग 3 / 16खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली ? डॉ. बी. आर. आंबेडकर गोदुताई कर्वे महात्मा फुले विठ्ठलदास ठाकरसी 4 / 16' विद्यापीठ कायदा ' कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे ? हंटर कमिशन रॅले कमिशन सॅडलर कमिशन वूड्स कमिशन 5 / 16' सेंट्रल हिंदू कॉलेज ' ची स्थापना कोणी केली ? स्वामी दयानंद स्वामी विवेकानंद ॲनी बेझंट केशव चंद्र सेन 6 / 16' विद्यापीठ अनुदान आयोगाची ' स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1957 1956 1958 1959 7 / 16खालीलपैकी अचूक जोडी ओळखा ? एस. बॅनर्जी - रस्त गोफ्तार ॲनी बेझंट - न्यू इंडिया दादाभाई नौरोजी - इंडियन ओपिनियन महात्मा गांधी - बंगाली 8 / 16' न्यू इंडिया ' वर्तमानपत्र खालील दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले ? इंग्लंड जर्मनी जपान यु.एस.ए 9 / 16भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र....... हे होय. बंगाल गॅझेट कलकत्ता गॅझेट अमृत बाजार पत्रिका समाचार दर्पण 10 / 16' भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ ' ही संघटना.......यांनी स्थापन केली. कनुबेन मेहता सरलादेवी चौधुराणी मेहरीबाई टाटा तापीबाई हर्डीकर 11 / 16आर्यबांधव समाज......येथे होता. कोल्हापूर नागपूर औंध पुणे 12 / 16चुकीची जोडी ओळखा ? शिवाचे मंदिर - भुमरा पार्वतीचे मंदिर - नाच्छा विष्णूचे मंदिर - टीग्वा शिवाच्या कोरीव मूर्ती असलेली गुफा मंदिर - उदयगिरी टेकड्या 13 / 16' स्त्री - पुरुष तुलना ' या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला........यांनी वाचा फोडली . ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई रुखमाबाई आनंदीबाई जोशी 14 / 16' आत्मीय सभा ' कोठे स्थापन करण्यात आली होती ? 1895 1896 1897 1898 15 / 16पालेगारांचा उठाव...... भागात झाला. दक्षिण भारत उत्तर भारत गुजरात ओरिसा 16 / 16भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती ? आदिवासींच्या जमीन लागवडीशी आदिवासींच्या पुरातन सामाजिक रूढीशी. आदिवासींच्या शिक्षणाशी. आदिवासींच्या राजकीय गटाशी. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp