स्पेशल टेस्ट no.523 December 21, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.523 ( पंचायत राज ) TelegramAll the best 👍♥️जिनके पास इरादे होते है उनके पास बहाने नहीं होते...!!आजची पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे ? 18 21 23 25 2 / 16भारतात ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ? ग्राम पंचायत पंचायती राज जिल्हा परिषद पंचायत समिती 3 / 16ग्रामसेवकाची निवड कोण करते ? पंचायत समिती ग्रामपंचायत राज्य शासन जिल्हा निवड मंडळ 4 / 16पंचायत समितीला आसाम मध्ये.......म्हटले जाते. आंचलिन पंचायत जनपद सभा महकमा परिषद जिला पंचायत 5 / 16पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ? जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य सरकार विधान परिषद 6 / 16पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो ? जिल्हाधिकारी पंचायत समिती सभापती गट विकास अधिकारी पंचायत समिती उपसभापती 7 / 16जिल्हा ग्रामीण विकास नियंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो ? प्रकल्प संचालक उपजिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी 8 / 16जिल्हा परिषदेमध्ये.......विषय समित्या असतात. 5 9 7 11 9 / 16स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते ? प्रभाग समिती स्थायी समिती नियोजन समिती विषय समिती 10 / 16महाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना....... मध्ये झाली. 1960 1950 1947 1924 11 / 16भारतात स्थापन झालेली पहिली नगरपरिषद कोणती होती ? बॉम्बे कलकत्ता मद्रास दिल्ली 12 / 16नगरपालिकेशी संबंधित तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आला आहे ? 72 वी घटना दुरुस्ती 74 वी घटनादुरुस्ती 73 वी घटना दुरुस्ती 76 वी घटना दुरुस्ती 13 / 16पुढीलपैकी कोणती स्थानिक संस्था ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत केली जाते ? नगर परिषद शहर क्षेत्र समिती टाऊनशिप नगर पंचायत 14 / 16ग्रामसभेतील सभेचे सदस्य कोण असतात ? ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती. गावातील नोंदणी झालेले मतदार. सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सर्व सदस्य. 15 / 16महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये महानगरपालिका आहेत ? 4 8 5 7 16 / 16राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ? महापौर आयुक्त गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)