स्पेशल टेस्ट no.522

0

स्पेशल टेस्ट no.522 ( कायदा )

All the best 👍♥️

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. 

कितीही अडथळे आले म्हणून स्वप्न कधीच सोडू नका..

शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते....!!

आजची कायदा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

भारतीय दंड संहितेतील खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे ' व्यक्ती ' या शब्दाची व्याख्या सांगितली आहे ?

2 / 15

भारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमान्वये गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाची व्याख्या दिली आहे ?

3 / 15

...... वर्षांच्या बालकाने केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही .

4 / 15

खालीलपैकी कोण सार्वजनिक सेवक आहे , परंतु सरकारी सेवक नाही ?

5 / 15

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कोणते कलम जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याशी संबंधित आहे ?

6 / 15

खालीलपैकी कोणत्या दस्ताऐवजाला सार्वजनिक दस्ताऐवज म्हणता येणार नाही ?

7 / 15

भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदी खाली अस्पृश्यता प्रतिबंधित करण्यात आली आहे ?

8 / 15

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम.......रोजी अंमलात आले.

9 / 15

पुढील दिवस हा ' मानवी हक्क दिन ' म्हणून साजरा होतो ?

10 / 15

आरोपीचे मानव अधिकार राज्यघटनेचा पुढील कलमात संरक्षित केले आहे.

11 / 15

हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास....... अशी शिक्षा होते.

12 / 15

खालीलपैकी कोणते मानवी हक्काचे उद्दिष्ट आहे ?

13 / 15

राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतो ?

14 / 15

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार ज्या अधिकाऱ्यास दंड झालेला आहे , त्याने तो पुढील काळात भरावा.

15 / 15

माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!