स्पेशल टेस्ट no.518

0

स्पेशल टेस्ट no.518 ( भारताचा इतिहास )

All the best 👍♥️

पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची

जिथे हरण्याची भीती वाटते....!

आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासायठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली ?

2 / 15

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार.........ने सुरू केले.

3 / 15

बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता ?

4 / 15

' द ग्रेट रिबेलियन ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

5 / 15

कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती केली ?

6 / 15

लॉर्ड..... ने देशभर मिठावर एकसारखा ( Uniformed ) कर लावला.

7 / 15

1857 च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता ?

8 / 15

शेतीचे व्यापारीकरण म्हणजे........

9 / 15

....... यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली .

10 / 15

ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले होते ?

11 / 15

वसाहत काळात ........हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते.

12 / 15

स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण ?

13 / 15

खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे.

14 / 15

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?

15 / 15

' इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!