स्पेशल टेस्ट no.517 December 18, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.517 ( महाराष्ट्र भूगोल ) TelegramAll the best 👍♥️प्रयत्न केल्याशिवाय हार स्वीकारायची नसते विजयाचा मुकुट नाही भेटला तरी अनुभवाचे मोती नक्की मिळतात....!आजची महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ? 200.60 लाख हेक्टर 207.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 2 / 15महाराष्ट्र राज्यास....... कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. 720 730 740 750 3 / 15दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात ? नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली 4 / 15महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ? अमरावती नाशिक औरंगाबाद नागपूर 5 / 15सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती कि.मी. आहे ? 420 440 470 520 6 / 15......... या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. जंजिरा रायगड कर्नाळा लिंगाणा 7 / 15महाराष्ट्राच्या उत्तरेस.........पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस...... टेकड्या आहेत. सह्याद्री आणि नंदुरबार सातपुडा आणि गाविलगड बालाघाट आणि भामरागड गाविलगड आणि महादेव 8 / 15महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ? कोयना खोपोली वैतरणा वरीलपैकी नाही 9 / 15महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? घटप्रभा कृष्णा तापी गोदावरी 10 / 15महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ? ईशान्येस - दरेकसा टेकड्या वायव्येस - सातमाळा , गाळणा आणि अक्राणी टेकड्या अग्नेयेस - गाविलगड टेकड्या नैऋत्येस - तेरेखोल नदी 11 / 15महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता ? सह्याद्री पर्वत सातपुडा पर्वत निलगिरी पर्वत अरवली पर्वत 12 / 15महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील........हे सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई महाबळेश्वर अस्तंभा साल्हेर 13 / 15पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ? 4 5 6 7 14 / 15महाराष्ट्राचे किनारपट्टी म्हणून ओळखली जाते ? कारवार किनारा मलबार किनारा कोकण किनारा उत्कल किनारा 15 / 15महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे ? दक्षिणेकडील पश्चिमेकडील मध्यभाग उत्तरेकडील Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)