स्पेशल टेस्ट no.516

0

स्पेशल टेस्ट no.516 ( सामान्य विज्ञान )

All the best 👍♥️

हर बहाना किनारे रख दीजिए 

और इस बात को याद रखिये 

कि हाँ मैं कर सकता हूँ...!

आजची सामान्य विज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 16

कुकरच्या पेशी यामध्ये आढळतात.

2 / 16

मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणते ?

3 / 16

फुफुसाचे मुख्य कार्य कोणते ?

4 / 16

मद्यपानामुळे.......चा अभाव निर्माण होतो.

5 / 16

सामान्यतः किडनी मधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?

6 / 16

पित्त हे.......अवयवात तयार होते.

7 / 16

खालीलपैकी कोणता गुणसूत्रिय आजार X - गुणसूत्रामुळे होतो ?

8 / 16

प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमध्ये कोणत्या भागात होते ?

9 / 16

तंबाखू मधील धोकादायक रसायन कोणते ?

10 / 16

समुद्राची खोली मोजण्यासाठी.......वापरतात ?

11 / 16

आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे निर्माण होतो ?

12 / 16

........ किरणांना वस्तुमान नसते .

13 / 16

खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमधून मिथेन वायूची निर्मिती होते ?

14 / 16

विजोड शब्द ओळखा .

15 / 16

खालीलपैकी कोणता ग्रहण आहे ?

16 / 16

ऑर्नीथॉलॉजी म्हणजे काय ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!