स्पेशल टेस्ट no.515 December 18, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.515 ( भारतीय राज्यघटना ) TelegramAll the best 👍♥️जो अपने कदमों कीकाबिलियत पर विश्वास रखते है,वो ही अक्सर मंजिल पर पहुंचते हैं...।आजची भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड.........या दिवशी करण्यात आली. 20 ऑगस्ट 1947 29 ऑगस्ट 1947 14 नोव्हेंबर 1947 24 सप्टेंबर 1947 2 / 15भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बी. आर. आंबेडकर सरदार पटेल जवाहरलाल नेहरू जे. बी. कृपलानी 3 / 15जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्त्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो ? अल्ट्रा विरस इल्ट्रा विरस अनौरस कायद्याने औरस ठरविलेला 4 / 15खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्त्रोत हे जुळत नाही ? कायद्याचे अधिराज्य - ब्रिटिश राज्यघटना कायद्याने घालून दिलेली पद्धत - ब्रिटिश राज्यघटना कायद्याची योग्य पद्धती - अमेरिकन राज्यघटना न्यायालयीन पुनर्विलोकन - अमेरिकन राज्यघटना 5 / 1511 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ? डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सच्चिदानंद सिन्हा पुरुषोत्तम दास टंडन 6 / 15भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ? बी. एन. राव एन. गोपालस्वामी अय्यंगार श्याम प्रसाद मुखर्जी एम. आर. जयकर 7 / 15संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बी. आर. आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार वल्लभ भाई पटेल जवाहरलाल नेहरू 8 / 15भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली ? 11 16 114 165 9 / 15भारतीय राज्यघटना , कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित.......कडून प्रकाशित केले जाते. वैधानिक विभाग कायदेशीर व्यवहार विभाग न्याय विभाग राष्ट्रीय न्यायालयीन आयोग 10 / 15भारतातील राष्ट्रपती द्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ? कॅनडा ऑस्ट्रेलिया यु. एस. ए. वरीलपैकी एकही नाही 11 / 15संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते ? पंडित नेहरू वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर 12 / 15भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे. बी. कृपलानी सरदार वल्लभभाई पटेल 13 / 15भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ? 8 डिसेंबर 1946 9 डिसेंबर 1946 15 डिसेंबर 1946 15 डिसेंबर 1947 14 / 15भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार ' धर्मनिरपेक्ष राज्य ' म्हणजे........ राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. राज्याला धर्म आहे. राज्य अधार्मिक आहे. राजाने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. 15 / 15'रूल ऑफ लॉ ' ( कायद्याचे राज्य ) या संकल्पनेस ' सामाजिक करार ' म्हणून यांनी संबोधले. उपेंद्र बक्षी जॉन रोल्स लॉक आणि रुसो गेलहॉर्न आणि बायसी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)