स्पेशल टेस्ट no.514 December 16, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.514 ( पंचायतराज ) TelegramAll the best 👍♥️गेलेल्या संधीचा विचार करत बसण्यापेक्षा, पुढे येणाऱ्या संधीचे स्वागत करून त्याचे सोने करा...!आजची पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16भारतात........ ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकार्यांचे ( Collector ) पद निर्माण केले . 1857 1772 1818 1836 2 / 16' स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे ' असे कोणी म्हटले आहे ? विलियम रॉबसन लॉर्ड ब्राईस आयव्हर जेनींग्स जी. डी. एच. कोल 3 / 16पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम..... व त्यानंतर.......या राज्यात झाली . राजस्थान व मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यस्थान आणि आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश आणि राजस्थान 4 / 16अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था....... मध्ये स्थापन करण्यात आली. 1951 1926 1917 1971 5 / 16महाराष्ट्रातील पंचायती राज्याची स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा. 1 मे 1960 1 मे 1961 1 मे 1962 1 मे 1959 6 / 16महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविले ? 2006 2011 2012 1993 7 / 16' स्थानिक शासन ' ह्या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या सातव्या सूचीतील...... यादीमध्ये करण्यात आला आहे. संघ राज्य समवर्ती उर्वरित अधिकार 8 / 1673 व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे ? 18 वर्षे 25 वर्षे 21 वर्षे 30 वर्षे 9 / 1673 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्ती मधील........ हा एकमेव दुवा आहे. विभागीय आयुक्त जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी 10 / 16भारतीय संविधानाच्या अकराव्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कुणा एकाचा समावेश केलेला नाही ? मत्स्यपालन भू दूरीकरण प्रतिबंधक वाचनालय यापैकी नाही 11 / 16संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला ? 71 - संविधान दुरुस्ती 72 - संविधान दुरुस्ती 73 - संविधान दुरुस्ती 74 - संविधान दुरुस्ती 12 / 16भारतात महिलांसाठी........ मध्ये जागा राखीव आहेत. लोकसभा राज्यविधीयमंडळे पंचायत राज संस्था यापैकी नाही 13 / 16बलवंत राय मेहता समितीची स्थापना........ या हेतुने करण्यात आली होती ? लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कामकाजाची माहिती मिळवणे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे. 14 / 16राज्यासाठी ' विकास आयुक्त ' म्हणून कोणाला ओळखले जाते ? गटविकास अधिकारी मुख्य सचिव जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त 15 / 16जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस........ केली. वसंतराव नाईक समिती एल. एन. बोंगीरवार समिती बलवंत राय मेहता समिती पी. बी. पाटील समिती 16 / 16बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था....... स्तरीय आहे. तीन दोन अनेक एक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)