स्पेशल टेस्ट no.512

0

स्पेशल टेस्ट no.512 ( जगाचा भूगोल )

All the best 👍♥️

प्रयत्न करून चुकलात तरी चालेल....

मात्र प्रयत्न करने सोडू नका....!

आजची जगाचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे ?

2 / 16

सूर्यग्रहण केव्हा होते ?

3 / 16

' क्योटो प्रोटोकॉल ' खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी निगडित आहे ?

4 / 16

पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या..... टक्के एवढे पाणी समुद्रामध्ये आहे.

5 / 16

सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह आहे ?

6 / 16

चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?

7 / 16

भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात ?

8 / 16

पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

9 / 16

समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या...... कार्यामुळे निर्माण होते.

10 / 16

मृत समुद्रामध्ये पोहताना बुडण्याची भीती नसते. कारण.......

11 / 16

दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?

12 / 16

आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ?

13 / 16

' ग्रेट बेरियन रिफ ' कोणत्या ठिकाणी आहे ?

14 / 16

जुलू जमात कोठे आढळते ?

15 / 16

खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना ' डॉक्टर वारे ' या नावानेही संबोधतात ?

16 / 16

सूर्यमालेत पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!