स्पेशल टेस्ट no.511

0

स्पेशल टेस्ट no.511 ( राज्यातील पोलीस प्रशासन )

All the best 👍♥️

संयम ठेवा..

संकटाचे हे ही दिवस जातील

आज जे तुम्हाला पाहून हसतात

ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील...!

आजची राज्य पोलीस प्रशासन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ?

2 / 16

नांदेड पोलीस परीक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही ?

3 / 16

महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कोठे आहे ?

4 / 16

राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते ?

5 / 16

राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

6 / 16

एस.आर. पी.एफ चा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो ?

7 / 16

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

8 / 16

खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ?

9 / 16

जिल्हास्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख.......असतात.

10 / 16

एसआरपीएफ ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ?

11 / 16

महाराष्ट्र मध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत ?

12 / 16

कोणत्या दिवशी देशात ' पोलीस हुतात्मा दिन ' पाळला जातो ?

13 / 16

भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी..... येथे स्थापन करण्यात आली.

14 / 16

महाराष्ट्राचे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?

15 / 16

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये सध्या किती आयुक्तालय आहेत ?

16 / 16

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजाचा रंग कोणता आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!