स्पेशल टेस्ट no.509

0

स्पेशल टेस्ट no.509 ( भारताचा इतिहास )

All the best 👍♥️

परीक्षा सर्वांचीच असते, जिंकतो तोच जो शेवटपर्यंत टिकतो...म्हूणन हार मानू नका...!

आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

बार्डोली सत्याग्रह.........यांच्या नेतृत्वाखाली झाला.

2 / 16

कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले ?

3 / 16

सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे ?

4 / 16

बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?

5 / 16

चुकीची जोडी ओळखा.

6 / 16

भारतात रेल्वे , तारायंत्र , पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली ?

7 / 16

मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

8 / 16

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

9 / 16

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

10 / 16

दिल्लीच्या तक्त्यावर बसलेली पहिली स्त्री कोणती ?

11 / 16

पुणे करार कोणामध्ये झाला होता ?

12 / 16

महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला ?

13 / 16

महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू कोण ?

14 / 16

मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

15 / 16

भूदान चळवळीचे जनक कोण ?

16 / 16

' आनंदमठ ' ही कादंबरी कोणी लिहिली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!