स्पेशल टेस्ट no.508 December 14, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.508 ( समाजसुधारक ) Telegram All the best 👍♥️ यश प्राप्त करत असल्यास आपल्या मार्गामध्ये खूप अडथळे येतील, पण त्या सर्व अडथळ्यांना तोंड देत आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे असते...... अडचणीचा प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात , पण जो त्या सर्व अडचणींना तोंड देत आपले ध्येय प्राप्त करतो तोच यशस्वी माणूस ठरतो.....! आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 15 महात्मा फुले.......या ग्रंथाचा ' विश्व कुटुंबाचा जाहीरनामा ' या शब्दात गौरव केला जातो. शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी 2 / 15 श्रीपती शेषाद्री प्रकरण..... समाजसुधारकांशी संबंधित होते ? गोपाळ हरी देशमुख छत्रपती शाहू महाराज बाळशास्त्री जांभेकर जगन्नाथ शंकर शेठ 3 / 15 कोणते सन्मान महर्षी धोंडो कर्वे यांना दिले होते ? 1) भारतरत्न 2) पद्मविभूषण 3) डी. लिट 4) एल. एल. डी. वरील सर्व 1 फक्त 1 , 2 आणि 3 1 आणि 2 4 / 15 महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ? गोपाळ कृष्ण गोखले म. सयाजीराव गायकवाड डॉ. आंबेडकर शाहू महाराज 5 / 15 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे ? पाक्षिक साप्ताहिक दैनिक मासिक 6 / 15 गो. ग. आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असेल ? केसरी ज्ञानप्रकाश मराठा दर्पण 7 / 15 गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला.......म्हणून संबोधावे असे म्हटले होते . प्रोटिस्टंट हिंदू महार नवबौद्ध हरिजन 8 / 15 ' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ? मराठा विद्या प्रसारक मंडळ गोखले एज्युकेशन सोसायटी रयत शिक्षण संस्था खान्देशी एज्युकेशन सोसायटी 9 / 15 ' भावार्थ रामायण ' ग्रंथाची रचना कोणी केली ? तुकाराम रामदास ज्ञानेश्वर एकनाथ 10 / 15 राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ? सन 1918 सन 1922 सन 1920 सन 1921 11 / 15 ' राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे ' हे वचन कोणाचे आहे ? शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले डॉ. आत्माराम पांडुरंग 12 / 15 संत जनाबाई यांची समाधी....... येथे आहे. पैठण बारामती पाथरी गंगाखेड 13 / 15 छत्रपती शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ? सत्यशोधक समाज यापैकी नाही प्रार्थना समाज आर्यसमाज 14 / 15 कुटुंबनियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण ? दयानंद सरस्वती शाहू महाराज र. धो. कर्वे राजाराम मोहन रॉय 15 / 15 ' मनाचे श्लोक ' कोणी लिहिले ? संत रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत जनाबाई Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp