स्पेशल टेस्ट no.508

1

स्पेशल टेस्ट no.508 ( समाजसुधारक )

All the best 👍♥️

यश प्राप्त करत असल्यास

 आपल्या मार्गामध्ये खूप अडथळे येतील,

 पण त्या सर्व अडथळ्यांना तोंड देत

 आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे असते......

 अडचणीचा प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात , पण जो त्या सर्व अडचणींना तोंड देत आपले ध्येय प्राप्त करतो तोच यशस्वी माणूस ठरतो.....!

आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

महात्मा फुले.......या ग्रंथाचा ' विश्व कुटुंबाचा जाहीरनामा ' या शब्दात गौरव केला जातो.

2 / 15

श्रीपती शेषाद्री प्रकरण..... समाजसुधारकांशी संबंधित होते ?

3 / 15

कोणते सन्मान महर्षी धोंडो कर्वे यांना दिले होते ? 1) भारतरत्न 2) पद्मविभूषण 3) डी. लिट 4) एल. एल. डी.

4 / 15

महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ?

5 / 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे ?

6 / 15

गो. ग. आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असेल ?

7 / 15

गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला.......म्हणून संबोधावे असे म्हटले होते .

8 / 15

' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ?

9 / 15

' भावार्थ रामायण ' ग्रंथाची रचना कोणी केली ?

10 / 15

राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?

11 / 15

' राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे ' हे वचन कोणाचे आहे ?

12 / 15

संत जनाबाई यांची समाधी....... येथे आहे.

13 / 15

छत्रपती शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?

14 / 15

कुटुंबनियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण ?

15 / 15

' मनाचे श्लोक ' कोणी लिहिले ?

Your score is

The average score is 13%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!