स्पेशल टेस्ट no.507

0

स्पेशल टेस्ट no.507 ( जगाचा भूगोल )

 

All the best 👍♥️

सब्र कर, कोशिश कर, संघर्ष 

कर पर जब तक जीत न मिले 

हार कर मत बैठ...!

आजची जगाचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहे ?

2 / 16

आंतरराष्ट्रीय वार रेषेशी........हे रेखावृत्त संबंधित आहे ?

3 / 16

युरोपमध्ये प्रामुख्याने..... या वंशाचे लोक सापडतात.

4 / 16

....... खडक जास्त खोलीचे नाहीत.

5 / 16

चुनखडीच्या प्रदेशात....... हे भूरूप तयार होते.

6 / 16

ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

7 / 16

सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत ?

8 / 16

' क्योटो प्रोटोकॉल ' कशाशी संबंधित आहे ?

9 / 16

बाष्पीयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?

10 / 16

बटू ग्रह म्हणजे कोणते ग्रह आहेत ?

11 / 16

मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही ?

12 / 16

पॅसिफिक महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे ?

13 / 16

किबूत्स हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो ?

14 / 16

कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात ?

15 / 16

खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया , मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे ?

16 / 16

अटाकामा वाळवंट.......खंडात पसरलेले आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!