स्पेशल टेस्ट no.506

0

स्पेशल टेस्ट no.506 ( पंचायतराज )

All the best 👍♥️

तू मनापासून आणि जिद्दीने कष्ट कर... 

देव आणि नशीब योग्य वेळी त्याची परतफेड करेल...!

आजची पंचायतराज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा 

👇👇👇👇

1 / 15

शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ?

2 / 15

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमांन्वये चालविला जातो ?

3 / 15

पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनुदानासंबंधी तत्त्वांची शिफारस पुढीलपैकी कोण करतो ?

4 / 15

नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयीच्या नवीन तरतुदी....... घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या.

5 / 15

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ?

6 / 15

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

7 / 15

पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ?

8 / 15

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहेत ?

9 / 15

पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर......आहे.

10 / 15

पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी........वर्ष पूर्ण असावे लागते.

11 / 15

ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ?

12 / 15

महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ?

13 / 15

जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल..........असते.

14 / 15

खेडेगावाचा जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ?

15 / 15

जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!