स्पेशल टेस्ट no.505

0

स्पेशल टेस्ट no.505 ( भारतीय राज्यघटना )

All the best 👍♥️

जिसे Hard Work करना आता है 

उसके लिए दुनिया में नामुम्किन 

जैसे कोई शब्द नहीं है...!

आजची भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

भारतीय राज्यघटनेने कलम - 51 - अ कशा संबंधी आहे ?

2 / 15

राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ?

3 / 15

भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

4 / 15

महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?

5 / 15

राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?

6 / 15

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?

7 / 15

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात ?

8 / 15

भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण ?

9 / 15

जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

10 / 15

राज्यसभेचे पदसिद्ध सभापती...... हे असतात.

11 / 15

मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत ?

12 / 15

महाराष्ट्रातून लोकसभाचे किती सदस्य निवडले जातात ?

13 / 15

भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आहे ?

14 / 15

भारतीय घटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?

15 / 15

खालील गटात न बसू शकणारा शब्द शोधा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!