स्पेशल टेस्ट no.504

0

स्पेशल टेस्ट no.504 ( भारताचा भूगोल )

All the best 👍♥️

प्रचंड मेहनत घ्या...

जिसको जो कहना है कहने दो अपना क्या जाता है...

वक्त वक्त कि बात और" वक्त" सबका आता है....

एक दिन मेरा भी आयेगा...!

आजची भारत भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 16

अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

2 / 16

भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य.......आहे.

3 / 16

भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो ?

4 / 16

भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे ?

5 / 16

नील क्रांती.....शी संबंधित आहे.

6 / 16

मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

7 / 16

अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे ?

8 / 16

कोणती नदी सातपुडा व विंध्य या दोन पर्वतरांगा दरम्यान वाहते ?

9 / 16

पर्वत प्रदेशात उंचीनुसार तापमानात खालीलपैकी काय घडते ?

10 / 16

पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

11 / 16

केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

12 / 16

भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे ?

13 / 16

भारताचा सर्वाधिक भूभाग.......ने व्यापला आहे.

14 / 16

महामार्ग क्रमांक 6 कोठून - कोठे जातो ?

15 / 16

भारतातील रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते ?

16 / 16

भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!