स्पेशल टेस्ट no.503

0

स्पेशल टेस्ट no.503 ( विज्ञान - तंत्रज्ञान )

All the best 👍♥️

कुदरत ने हमें हीरा ही बनाया है, 

बस शर्त ये है जो घिसेगा 

वहीं चमकेगा...!

आजची विज्ञान - तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 15

चांदीची संज्ञा काय आहे ?

2 / 15

पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात ?

3 / 15

मुडदूस हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो ?

4 / 15

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही ?

5 / 15

सर्वात कठीण वस्तू कोणती ?

6 / 15

विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ?

7 / 15

' हिमोग्लोबिन ' हे कशाचे वहन करते ?

8 / 15

जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते ?

9 / 15

पृथ्वी व तार्‍यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?

10 / 15

मानवातील गुणसूत्रांची संख्या......इतकी आहे.

11 / 15

भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ?

12 / 15

वनस्पतीच्या खोडात........पाणी व क्षार यांचे वहन होते.

13 / 15

शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात ?

14 / 15

खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता ?

15 / 15

आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!