Special test no.502

1

स्पेशल टेस्ट no.502 ( महाराष्ट्र भूगोल )

All the best👍♥️

जिद्द "आत्मविश्वास" आणि धाडस या तीन गोष्टींचा जीवावर आपण खाकी वर्दी मिळवू शकतो....!

आजची महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 16

महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ?

2 / 16

महाराष्ट्रातील डोंगराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याप्रमाणे क्रम लावा. -

3 / 16

कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते आहे ?

4 / 16

सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 16

महाराष्ट्र एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ?

6 / 16

' पाचगणी ' हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ?

7 / 16

उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?

8 / 16

कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे ?

9 / 16

अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते ?

10 / 16

उस्मानाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

11 / 16

खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे ?

12 / 16

कोणत्या जिल्हात जास्त संख्येने तलाव आहेत ?

13 / 16

कोणत्या जिल्हास ' ज्वारीचे कोठार ' म्हणतात ?

14 / 16

खालील नमूद केलेली कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ?

15 / 16

मुंबई - गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे ?

16 / 16

खालीलपैकी कोणता जलविदयुत प्रकल्प आहे ?

Your score is

The average score is 81%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!