स्पेशल टेस्ट no.502 December 11, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.502 ( महाराष्ट्र भूगोल ) TelegramAll the best👍♥️जिद्द "आत्मविश्वास" आणि धाडस या तीन गोष्टींचा जीवावर आपण खाकी वर्दी मिळवू शकतो....!आजची महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ? गडचिरोली सिंधुदुर्ग गोंदिया नंदुरबार 2 / 16महाराष्ट्रातील डोंगराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याप्रमाणे क्रम लावा. - सातपुडा - सातमाळा , अजिंठा , शंभू महादेव शंभू महादेव , अजिंठा , सातपुडा - सातमाळा शंभू महादेव , बालघाट , सातपुडा - सातमाळा सातपुडा - सातमाळा , शंभू महादेव , अजिंठा 3 / 16कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते आहे ? महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर प्रीतीसंगम 4 / 16सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा सांगली पुणे कोल्हापूर 5 / 16महाराष्ट्र एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ? 3 5 7 9 6 / 16' पाचगणी ' हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ? पुणे सांगली सातारा कोल्हापूर 7 / 16उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ? जालना लातूर गडचिरोली वाशिम 8 / 16कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे ? 1848 मीटर 1646 मीटर 1555 मीटर 1630 मीटर 9 / 16अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते ? साल्हेर अंकाई - टंकाई हरिश्चंद्रगड महाबळेश्वर 10 / 16उस्मानाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ? वैतरणा तेरणा भोगावती प्राणहिता 11 / 16खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे ? बारवी गोसीखुर्द गंगापूर जायकवाडी 12 / 16कोणत्या जिल्हात जास्त संख्येने तलाव आहेत ? चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर 13 / 16कोणत्या जिल्हास ' ज्वारीचे कोठार ' म्हणतात ? सोलापूर सातारा अहमदनगर बीड 14 / 16खालील नमूद केलेली कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ? तापी गोदावरी कृष्णा वैनगंगा 15 / 16मुंबई - गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे ? NH 4 NH 54 NH 66 NH 10 16 / 16खालीलपैकी कोणता जलविदयुत प्रकल्प आहे ? कोराडी खापरखेडा एकलहरे कोयना Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp