स्पेशल टेस्ट no.500

0

स्पेशल टेस्ट no.500 ( GK mix sub टेस्ट )

All the best 👍♥️

अपने संघर्ष को अपना जुनून बना लो... 

जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख  दे..!

आजची GK mix sub टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 16

उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ?

2 / 16

सूर्यग्रहण कधी दिसते ?

3 / 16

हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे ?

4 / 16

व्ही आकाराच्या दऱ्या , घळई , जलप्रात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ?

5 / 16

' लिओनार्दो द विन्सी ' हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे ?

6 / 16

खालीलपैकी कोणते अंटार्टीक खंडातील सर्वोच्च शिखर आहे ?

7 / 16

हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत ?

8 / 16

पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ?

9 / 16

सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो ?

10 / 16

.........या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो ?

11 / 16

कागदाचा शोध......या देशामध्ये लागला.

12 / 16

खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ?

13 / 16

खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही ?

14 / 16

ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ?

15 / 16

समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ?

16 / 16

कोणत्या देशात कोणतेही खनिज आढळत नाही ?

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!