स्पेशल टेस्ट no.498 December 8, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.498 ( समाजसुधारक ) TelegramAll the best👍♥️जब मोटिवेशन की कमी होने लगे तो आपने माँ बाप की तरफ देखकर मेहनत करो..!आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ? महात्मा फुले न्या. रानडे धो. के. कर्वे गोपाळ गणेश आगरकर 2 / 15सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी लोकमान्य टिळक महात्मा फुले न्या. गोखले 3 / 15खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली ? महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4 / 15' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ? वि. रा. शिंदे न्या.गोखले न्या. रानडे महात्मा फुले 5 / 15' रयत शिक्षण संस्थेची ' स्थापना कोणी केली ? शाहू महाराज डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील एन. डी. पाटील 6 / 15खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही ? गुलामगिरी सार्वजनिक सभा शेतकऱ्यांचा आसूड सुधारक 7 / 15यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? सातारा कराड नांदेड सांगली 8 / 15पसायदानाचे लेखक किंवा रचनाकार कोण ? संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत जनाबाई 9 / 15महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ? जे. एस. मिल थॉमस पेन व्हाल्टेअर प्लेटो 10 / 15भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ? पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी पंडित विष्णुशास्त्री जोशी पंडित बाळशास्त्री जोशी पंडित महादेवशास्त्री जोशी 11 / 15राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ? सन 1920 सन 1918 सन 1921 सन 1922 12 / 15' संपूर्ण भूमी ईश्वरांची आहे ' ही घोषणा कोणी केली ? विनोबा भावे महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री विनायक सावरकर 13 / 15' बाल कुपोषणा ' शी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे ? अभय बंग बाबा आमटे बाबा आढाव डॉ. श्रीराम लागू 14 / 15' वारकरी संप्रदायाचा कळस ' असे कोणास म्हटले जाते ? संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम 15 / 15' आनंदवन ' संस्थेची स्थापना कोणी केली ? विठ्ठल रामजी शिंदे अभय बंग संत गाडगेबाबा बाबा आमटे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp